ढिंग टांग : काटकसरीचे धडे..!

मोदींच्या काटकसरीच्या हाकेला आमचा ‘आदर्श’ प्रतिसाद; मेट्रो, वर्क फ्रॉम होम, तेलबचत, सोन्याला रामराम आणि बटाटेवड्यांवर बंदी अशा उपायांनी देशसेवेचा विनोदी धडा
The Satirical Side of Saving: British Nandi’s Take on Economy

The Satirical Side of Saving: British Nandi’s Take on Economy

Sakal

Updated on

काटकसरीने राहावे, उगाच उधळमाधळ करू नये. बचत हीच कमाई असते. ‘चमडी जाए, पण दमडी ना जाए’ अशी गुजराथी भाषेत म्हणच आहे. आम्ही स्वत: काटकसरीचे साधे जीवन जगतो. साधी राहणी, उच्च विचारसरणी हे आमचे जीवनसूत्र आहे. वंदनीय वडाप्रधान मोदीजींनी काटकसरीने राहा असा सल्ला दिला आहे. देर आव्या, पण दुरुस्त आव्या असेच आम्ही म्हणू. मेट्रोने प्रवास करा, तेल कमी वापरा, वर्क फ्रॉम होम करा, वर्षभर सोने खरेदी करु नका…अशा अनेक सूचना वं. मोदीजींनी केल्या आहेत. त्या आम्हास शिरोधार्य आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com