

Satirical Dispatch: 'Dhing Tang' Column Humorous Parody of International Diplomatic Tours
Sakal
अच्छे दिन आनेवाले है, असे मी नेहमी म्हणतो. ते येवोत किंवा न येवोत, आपल्या मनाची तयारी हवी, येवढेच माझे म्हणणे. अच्छे दिन यावेत, यासाठी मी दिनरात धडपडत असतो. त्यासाठी जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची माझी तयारी असते. सध्या मी सुदूर नॉर्वेत येऊन पोचलो आहे.