ढिंग टांग : आखरी रस्ता : एक पाहणी..!

मुंबई-गोवा महामार्गाच्या ‘ऑलमोस्ट’ पूर्णत्वाच्या दाव्यांमागचं वास्तव; माणगाव बायपास, चिखलराडा आणि रखडलेल्या विकासावर ब्रिटिश नंदींची उपरोधिक पाहणी
Mumbai-Goa Highway inspection: British Nandi takes a satirical look at the long-delayed Mangaon bypass

Mumbai-Goa Highway inspection: British Nandi takes a satirical look at the long-delayed Mangaon bypass

Sakal

Updated on

पाहणी दौरा ही काही सोपी गोष्ट नव्हे. त्यासाठी घर सोडून प्रवास करावा लागतो. जेथे जायचे तेथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांना सूचना (बहुमोल हा शब्द राहिला...) कराव्या लागतात. पण ज्या स्थळाची पाहणी करायची, तिथे पोहोचवणारा रस्ता तर हवा की नाही? इथे मुळात पाहणीच एका न झालेल्या रस्त्याची करायची होती. तरीही आमच्या लाडक्या साहेबांनी (रविवार असूनही) मुंबई-गोवा महामार्ग या काल्पनिक रस्त्याच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी दौरा काढला. त्याचीच ही गोष्ट.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com