ढिंग टांग : आमचे संचित..!

शांत गाभाऱ्यातील मनःशांती विरुद्ध मांडवाबाहेरील गोंगाटी भक्ती; गणरायाच्या दर्शनातल्या दोन टोकांच्या अनुभवातून ‘आपले संचित नेमके कुठले?’ असा प्रश्न उभा
British Nandi’s satirical take on Ganeshotsav, contrasting peaceful devotion with crowds, noise and VIP culture.

British Nandi’s satirical take on Ganeshotsav, contrasting peaceful devotion with crowds, noise and VIP culture.

Sakal

Updated on

घंटानाद घुमत राहिला बराच वेळ,

राऊळामागल्या मौनरागी नदीचा

मंद खळाळ स्पर्धा करत राहिला,

देवळातल्या खांबाशी कुणी

म्हणत असलेल्या अथर्वशीर्षाशी.

गाभाऱ्यातील मंद उजेडातली

ती तेजस्वी शेंदरी मूर्त

डोळ्यात भरुन घेत तोदेखील

पुटपुटत राहिला मनोभावे,

प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकं..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com