ढिंग टांग : रिपोर्टर मी होणार..!

कोंदिवडेच्या ‘व्हायरल गर्ल्स’नी रस्त्यांच्या दुरवस्थेवर समाजमाध्यमांतून झणझणीत अंजन घालून सरकारला जागे केले; नेत्यांनी कौतुकासाठी शिवतीर्थावर बोलावले तरी रिपोर्टर होण्याच्या विदारक वास्तवावर उपरोधिक भाष्य
Schoolgirls from Kondiwade gained attention with a viral video highlighting the poor condition of local roads.

Schoolgirls from Kondiwade gained attention with a viral video highlighting the poor condition of local roads.

Sakal

Updated on

ज्याला जे जमते ते त्याने व्हावे, हा जगण्याचा एक सरळसाधा नियम आहे. बालपणी आम्हाला अनेकदा ‘बाळ, तू मोठेपणी कोण होणार?’ असे कुणीतरी विचारीत असे. त्यांना आम्ही बाणेदारपणाने उलट प्रश्न विचारीत असू. :

‘तुम्हाला काय वाटतं? काय व्हावं?’ यावर प्रश्नकर्त्याला तोंडदेखले हसून पुढे होण्यापलीकडे काही करता येत नसे. काही लहान मुले असतात आगाऊ! पण त्यांस सहन करणे क्रमप्राप्त असते. मागील मऊ भागी दोन सणसणीत चापट्या ठेवून द्याव्यात, अशा लहानग्यांचा गालगुच्चा घेण्याची पाळी येते. असो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com