ढिंग टांग : पक्ष्यांना ठेवा पाणवठा..!

वाढदिवसाच्या होर्डिंगांना ब्रेक, सदूचा पर्यावरणी डाव – पक्षी‑प्राण्यांसाठी पाणवठे, झाडं लावण्याचा संदेश
Satirical Interdiction Slabs: Decoding Sadus Anonymous Mitigated Birthday Protocol

Satirical Interdiction Slabs: Decoding Sadus Anonymous Mitigated Birthday Protocol

sakal

Updated on

दादू : (उत्साहाने फोन फिरवत) म्यांव म्यांव...म्यांव म्यांव...!

सदू : (शांतपणाने) मी ओळखला तुझा आवाज, दादूराया! एवढा वाघासारखा वाघ, मांजराचे आवाज कसले काढतोस फोनवर?

दादू : (डोळे मिचकावत) गंमत केली!! हॅप्पी हॅप्पी बर्थडे टु यू!! तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार?...म्हंजे किती होतात रे?

सदू : (थंडपणाने) गणित नंतर कर!..आधी मराठीत शुभेच्छा दे!!

दादू : (ओशाळून) अरे हो! ते चुकलंच! वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा! आज काय स्पेशल?...शिकरण का?

सदू : (उजळलेल्या आवाजात) आज संडे आहे, दादूराया! आज कशाला शिकरण?

दादू : (उत्तेजनार्थ...) काप चांगला पाच मजली केक!! मजा करो!! मी जेवायला कधी येऊ? हा निघालोच!!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com