

Dhing Tang is a popular Marathi political satire known for its witty take on current political events and public personalities.
Sakal
बेटा : (नेहमीप्रमाण उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयॅम बॅक!
मम्मामॅडम : (पक्षकार्याची कागदपत्रे पाहण्यात व्यग्र...) हं!
बेटा : (आक्रमक पवित्र्यात) आय सेड, आयॅम बॅक!! माझं स्वागत करणार नाही?
मम्मामॅडम : (कोरडेपणाने) कशी गेली तुझी वीस दिवसांची सुट्टी? यूके, फिनलंड...कुठं गेला होतास? डिड यु एन्जॉय?