विश्वनिर्मितीचा शोध घेण्याचा ध्यास

एखादं मूल नव्यानं पावलं टाकायला सुरुवात करतं...तेव्हा ते आईच्या बोटाचा आधार घेतं...अन्‌ एक-एक पाऊल पुढं टाकतं नव्या जोमाने वेग घेऊ लागतं. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ
A Life Dedicated to Science: Remembering Dr. Narlikar Legacy
A Life Dedicated to Science: Remembering Dr. Narlikar LegacySakal
Updated on: 

Dr. Jayant Narlikar : होय, खऱ्याअर्थाने ‘प्राध्यापक’ जयंत नारळीकर आता आपल्यात नाहीत, हे खूप अस्वस्थ करणारं आहे. माझा त्यांच्याशी खूप जुना संबंध होता. हा काळ पंधरा वर्षांहून अधिक होता. मी १९९१ ते २०११ पर्यंत आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीशास्त्र केंद्रात (इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स- आयुका) काम केले. डॉ. नारळीकर हे त्याचे संस्थापक संचालक होते. ही २२ वर्षे त्यांच्यासमवेत सतत प्रोत्साहनाने भरलेली होती. डॉ. नारळीकर यांचे आपल्यातून जाणं, हे प्रत्येक विज्ञानप्रेमींसाठी एक मोठे नुकसान आहे, तसेच प्रसारमाध्यमांनी एक चांगला मित्रदेखील गमावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com