Ajit Pawar
sakal
अजित पवारांनी राजकारण केले ते स्वतःच्या अटींवर. ते नेहेमीच जमिनीवर घट्ट पाय रोवून उभे होते.
अजित पवार यांनी नागरीकरणाचे उत्तम धडे महाराष्ट्राला घालून दिले. त्याचवेळी ग्रामीण महाराष्ट्राशी, विशेषतः शेतीशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. ते आपल्यात नाहीत, हे स्वीकारणे महाराष्ट्राला जड जात आहे.