अग्रलेख : ...आमचा शिक्षणाचा धंदा!

आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेनंतर उद्योग-व्यापार क्षेत्रांतून सरकारने अंग काढून घेणे, उद्योजकांना स्वातंत्र्य देणे अभिप्रेत होते, हे खरेच.
Education

Education

sakal

Updated on

सरकारने ‘शिक्षण माफिया’ आणि विक्रेत्यांच्या अभद्र युतीला वेळीच लगाम घातला नाही, तर पालकांची पिळवणूक वाढतच जाईल.

आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेनंतर उद्योग-व्यापार क्षेत्रांतून सरकारने अंग काढून घेणे, उद्योजकांना स्वातंत्र्य देणे अभिप्रेत होते, हे खरेच. या प्रक्रियेची काही फळे आर्थिक विकासाच्या आणि दारिद्र्य निर्मूलनाच्या रूपाने आपल्याला मिळालीदेखील; परंतु हे अंग काढून घेणे म्हणजे जबाबदारी झटकणे नव्हे. विशेषतः शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांच्या बाबतीत सरकारची भूमिका अत्यंत कळीची असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com