अग्रलेख : शस्त्रांची शरणागती!

भूपतीच्या शरणागतीबद्दल समाधान व्यक्त करतानाच आदिवासींच्या शोषणाच्या व्यवस्थेत तातडीने बदल करणे आवश्‍यक आहे.
A Lesson in Democracy: Top Maoist Leader Bhupati's Surrender Proves the Inevitability of Constitutional Values Over Violence and Armed Revolution.

A Lesson in Democracy: Top Maoist Leader Bhupati's Surrender Proves the Inevitability of Constitutional Values Over Violence and Armed Revolution.

Sakal

Updated on

अग्रलेख 

भारतीय लोकशाहीला सुरुंग लावू पाहणाऱ्या माओवादी चळवळीतील बड्या म्होरक्याची शरणागती राज्यघटनेच्या शाश्वत मूल्यांच्या अपरिहार्यतेची साक्ष देणारी आहे. आगीने आग विझत नाही, तर ती वाढतेच. हिंसेतून कधीच अहिंसा जन्माला येऊ शकत नाही. शस्त्रातून शांतता प्रस्थापित होऊच शकत नाही. लोकशाही मूल्यांवरील अढळ श्रद्धा आणि त्याचे अनुपालन हाच जीवन जगण्याचा उत्तम आणि सम्यक मार्ग आहे. याचा बोध देणारी ऐतिहासिक घटना भूपतीच्या शरणागतीच्या माध्यमातून अनुभवायला मिळाली. भूपती आणि त्याच्या ६० सहकाऱ्यांनी शस्त्र खाली ठेवत राज्यघटना स्वीकारत असल्याचे सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com