vadhavan port
sakal
नवअर्थकारणाच्या लाटांवर स्वार होण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. मुंबईतील वाढवण बंदर आणि ग्रेट निकोबार प्रकल्प हे त्याचा पहिला टप्पा ठरू शकतात.
जागतिक स्तरावरील व्यापारतणाव व विकासाच्या स्पर्धेत दळणवळणाच्या देशांतर्गत पारंपरिक सोयी-सुविधांबरोबरच सागरीमार्ग आणि बंदरांच्या विकासाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या दोन घटना दखलपात्र ठरतात.