अग्रलेख : सहकार्याचा ध्रुव

आर्थिक-औद्योगिक-व्यापारी संबंधांमध्ये आलेले द्विपक्षीय संबंधांचे महत्त्व लक्षात घेऊन भारताने फ्रान्सबरोबर केलेला करार हे एक सकारात्मक पाऊल आहे.
france president emmanuel macron and pm narendra modi

france president emmanuel macron and pm narendra modi

sakal

Updated on

भारत-फ्रान्स मैत्री हे परस्परविश्वास, धोरणात्मक स्वायत्तता व दीर्घकालीन भागीदारीचे आदर्श उदाहरण ठरावे.

आर्थिक-औद्योगिक-व्यापारी संबंधांमध्ये आलेले द्विपक्षीय संबंधांचे महत्त्व लक्षात घेऊन भारताने फ्रान्सबरोबर केलेला करार हे एक सकारात्मक पाऊल आहे. मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार, स्वच्छ ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रांमध्ये २१ करार केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com