

Modi Era 25 Years in Politics Small Signs Big Challenges and the Future of Narendra Modi Leadership in Indian Public Life
sakal
- शेखर गुप्ता
अनेक आघाड्यांवर निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढील आव्हाने वाढली आहेत. सार्वजनिक जीवनातील २६व्या वर्षांत पदार्पण करताना त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.