pakistan asim Munir
sakal
पाकिस्तानचे सर्व हुकूमशहा पराभवाच्या आणि संशयाच्या छायेत जगतात. पन्नासच्या दशकाच्या उत्तरार्धापासून भारतासाठी सर्वाधिक महत्त्वाची असलेली हीच धोरणात्मक वस्तुस्थिती आहे. मुनीर यांच्या बाबतीत परिस्थिती आणखी गंभीर आहे, जणू अचानक निर्माण झालेल्या उंचीच्या भीतीसारखी.