Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्यासाठी १२ प्रश्न

12 Questions for Rahul Gandhi Explained in Detail: राहुल गांधी यांच्यासाठी १२ प्रश्न; नेमके काय विचारले? राजकीय चर्चेतील मुद्दे जाणून घ्या
Rahul Gandhi News 12 Questions Raise Political Interest as Key Issues and Possible Responses Become a Focus of Public Discussion

Rahul Gandhi News 12 Questions Raise Political Interest as Key Issues and Possible Responses Become a Focus of Public Discussion

sakal

Updated on: 

- शेखर गुप्ता

कठीण प्रसंगांतून आणि अनुभवांतून मार्ग काढताना राहुल गांधींनी हे जाणून घेतले पाहिजे की, भारतातील राजकीय बदल हा एकतर निवडणूक जिंकणाऱ्यांमुळे होतो, किंवा सत्ताधाऱ्यांचा पराभव करण्यासाठी इतरांशी आघाडी करणाऱ्यांमुळे होतो. या राजकीय हंगामात विरोधी आणि चाहते या दोघांसाठीही जर राहुल गांधी केंद्रबिंदू असतील, तर त्यांच्या भवितव्याविषयीच्या सर्व चर्चांमध्ये दोन रंजक प्रवाह वारंवार दिसून येत आहेत. हे दोन्ही प्रवाह परस्परविरोधी आहेत.

एकीकडे, राहुल यांच्या क्षमतेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा मोठा पाठीराखा वर्ग यांच्यात मतभेद आहेत, ही गोष्ट बरीच उल्लेखनीय आहे. दुसरीकडे, या विषयावर राहुल आणि त्यांचा पाठीराखा वर्गाचे पूर्णपणे एकमत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com