Transport Infrastructure: विकासाची सुरक्षित, गतिमान चाके!

Better Roads and Safer Mobility for Faster Regional Development: सुरक्षित प्रवासातून विकासाला गती; आधुनिक दळणवळण व्यवस्था का महत्त्वाची?
Safe Roads and Better Connectivity How Modern Transport Infrastructure Supports Economic Growth and Public Mobility

Safe Roads and Better Connectivity How Modern Transport Infrastructure Supports Economic Growth and Public Mobility

sakal

Updated on: 

मेट्रो ही केवळ प्रवासाचे साधन नसून शहराच्या विकासाला गती देणारी आधुनिक जीवनवाहिनी ठरत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील हे एक महत्त्वाचे साधन. मेट्रोमुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण आणि प्रदूषण कमी होते. त्याइतकेच महत्त्वाचे म्हणजे शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि उद्योगांच्या संधींना चालना मिळते. शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सहज पोहोचण्याची सुविधा देणारी मेट्रो ही विकासाचे प्रतीक बनली असून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मोलाचे योगदान देत आहे. पुण्यातील ‘हिंजवडी ते शिवाजीनगर’ या मेट्रोच्या महत्त्वपूर्ण टप्प्याचे लोकार्पण झाले आहे. यानिमित्ताने मेट्रो अन् विकास यांच्या समीकरणाची चर्चा.

Loading content, please wait...