अग्रलेख : शक्तिपरीक्षेचे रंग

भाजप-रालोआचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन हे संघाचे स्वयंसेवक असल्याने भाजपच्या मतांमधील फुटीची शक्यता संपुष्टात आल्याचे दिसले.
Vice President Election

Vice President Election

Sakal

Updated on

अग्रलेख 

जगदीप धनकड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यामुळे पन्नास दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारपुढे संघ-भाजपच्या पसंतीच्या व्यक्तीला उपराष्ट्रपतिपदी निवडून आणण्याचे मोठेच आव्हान उभे झाले होते. तीन वर्षांपूर्वी या पदासाठी झालेल्या निवडणुकीत धनकड विजयी झाले तेव्हा संसदेतील मोदी सरकारच्या संख्याबळाचा सामना करण्याची विरोधी पक्षांमध्ये ताकदच नव्हती. परिणामी ते उच्चांकी म्हणजे ३४६ मतांच्या फरकाने विजयी झाले होते. पण अठराव्या लोकसभेत भाजप-रालोआचे संख्याबळच तीनशेपेक्षा कमी होऊन विरोधी बाकांवरील खासदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com