Wheat Green Revolution: गव्हाची हरित क्रांती

Wheat Green Revolution and Its Impact on Indian Agriculture: सुधारित, हवामान बदलाला तोंड देणाऱ्या गहू वाणांमुळे विक्रमी उत्पादन; अन्नसुरक्षा, शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ
Wheat Green Revolution and Indian Agriculture Understanding High Yield Crops Irrigation Technology and Food Security

Wheat Green Revolution and Indian Agriculture Understanding High Yield Crops Irrigation Technology and Food Security

sakal

Updated on: 

-डॉ. किरण गायकवाड

भारतात गव्हाचे उत्पादन गेल्या दशकात सातत्याने वाढून २०२५-२६ मध्ये विक्रमी १२.०६ कोटी टनांवर पोहोचले. सुधारित आणि हवामान बदलाला तोंड देणाऱ्या गहू वाणांचा यात मोठा वाटा आहे. ‘आयएआरआय’ आणि ‘आयआयडब्ल्यूबीआर’ने विकसित केलेल्या वाणांमुळे उत्पादनक्षमता, रोगप्रतिकारकता आणि पोषणमूल्य वाढले आहे. आठ-दहा वर्षांच्या संशोधनातून विकसित होणारे हे वाण शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे अन्नसुरक्षा मजबूत होण्याबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com