
विजय पांढरीपांडे
पालकांनी आपल्या मुलांची क्षमता ओळखून, तर विद्यार्थ्यांनी आपल्याला काय करायचे आहे, याचा नेमका विचार करून आपली विद्याशाखा निवडली पाहिजे. एकीकडे प्रवेशासाठी प्रचंड गर्दी तर काही शाखांकडे अनेक जागा रिकाम्या...का होते असे? सर्वच घटकांनी यावर विचार केला पाहिजे, तर हा गुंता सुटेल.