ॲपलमधील नेतृत्वबदलातून कृत्रिम बुद्धिमत्ता, हार्डवेअरकेंद्रित नव्या युगाची चाहूल; जॉन टर्नससमोर एआय-आधारित नवकल्पना, संशोधनवाढ आणि चीनवरील अवलंबित्व कमी करण्याची मोठी जबाबदारी
'ॲपल'मध्ये नेतृत्वाचे नवे पर्व! टीम कूक यांच्यानंतर 'हार्डवेअर मॅन' जॉन टर्नस सांभाळणार धुरा; 'एआय' युगात झेप घेण्याचे मोठे आव्हान