hous of bamboo
sakal
नअस्कार! गेले काही दिवस अगदी धामधुमीत गेले. उकडीच्या मोदकांची करेक्ट रेसिपी शोधण्याच्या मोहिमेवर होते. रेसिपी शोधता शोधता गेल्या दहा दिवसांत माझं वजन तेवढं सहा-सात किलोंनी वाढलं! आता थोडी फुरसत मिळाली की करीन हो वजन कमी!! या गडबडीत मराठी साहित्याच्या क्षेत्रात एक मोठ्ठी घटना घडून गेली, तिची नोंद घेणं राहूनच गेलं. इतकी हळहळ वाटली म्हणून सांगू!!