ढिंग टांग : लोच्यो थई गयो रे..!

दिल्लीच्या नंदीस्थळावर मोरांच्या साक्षीने ‘लोच्यो’ची राजकीय नाट्यमयता; काँग्रेस युवराजाच्या ठिय्यापासून धरमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या चर्चेपर्यंतचा सगळा गोंधळ
The fictional conversation blends Marathi and Gujarati to deliver sharp political commentary in a light-hearted style.

The fictional conversation blends Marathi and Gujarati to deliver sharp political commentary in a light-hearted style.

Sakal

Updated on

स्थळ : ७, लोक कल्याण मार्ग, न्यू डेल्ही. वेळ : बप्पोरे.

नेहमीचंच दृश्य. जणू काही घडलेच नसल्याप्रमाणे नमोजीभाई निवासस्थानाच्या हिरवळीवर दिल्लीच्या मोरांना दाणापाणी देत आहेत. त्यांचा हा राष्ट्रीय कार्यक्रम संपण्याची वाट पाहात पायऱ्यांवर मोटाभाई बसून आहेत. मोर दिल्लीचे असल्याने सध्या भडकलेल्या मनःस्थितीत आहेत. पण करतात काय? नाच म्हटल्यावर नाचणे भाग आहे. अब आगे…

नमोजीभाई : (दाणे ऑफर करत) ऑ ऑ ऑ ऑ…अरे आवो ने गधेडा! मोर छे के गधेडा छे!! (मोरांना टेन्शन येते. न जावे तर भूक सतावते, जावे तर इगोचा इश्यू होतो. आफ्टरऑल, ते दिल्लीचे राष्ट्रीय पक्षी आहेत.)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com