
आशुतोष दाबके
धर्मादाय संस्थांना आतापर्यंत त्यांच्याकडील रक्कम गुंतवताना बरेच नियम होते. त्यामुळे या संस्थांच्या उत्पन्नांवर मर्यादा येत होत्या. आता नव्या नियमांमुळे या संस्थांना गुंतवणुकीचे विविध सुरक्षित पर्याय उपलब्ध झाले आहेत, त्यामुळे भरघोस उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध झालाय. या नियमबदलाचा वेध.