

The story symbolizes courage, loyalty and the unmatched strength of a true warrior through the iconic Odysseus' bow.
Sakal
आयोनियाच्या निळ्याशार समुद्रात
सोंगटीसारख्या तरंगणाऱ्या चिमुकल्या
इथाका बेटावरील महानाट्यातला
हा प्रसंग...प्रत्यंचेसारखा ताणलेला.
आपल्या महानायकाची वाट पाहात
दिवसेंदिवस जीव मुठीत धरून जगणाऱ्या
पीनलोपीला शिसारी आली आपल्याच
स्वर्गीय सौंदर्याची.