माझ्या हाती, माणिक मोती, घालिते उखाणा खणखणाणा, जसा मोतियाचा दाणा माझा हा उखाणा खणखणाणा, पाऊस नाही, पाणी नाही, रान कसे हिरवे? कात नाही, चुना नाही, तोंड कसे रंगले?
खातो मोती, पितो पाणी, गातो हा दिवाणा खणखणाणा…
(गीत : बालगीत, कृषिगीत म्हणूनही हल्ली गातात…)