Dhing Tang
sakal
प्रिय मित्रवर्य कर्मवीर भाईसाहेब (मु. पो. ठाणे) यांसी, काल रात्री तुम्ही घाईघाईने विमान पकडून दिल्लीला गेलात, असे कळले. रात्रभर बेचैन होतो. अखेर सकाळी उठून मीसुद्धा दिल्लीला आलो आहे. काल दिल्लीत वंदनीय मोदीजींनी तुम्हाला दीड तास भेट दिली असे कळले. सकाळी साडेदहा ते बारा तुम्ही त्यांच्यासोबत होता.