ढिंग टांग : बाहेर जाण्याचा मार्ग…!

कोस्टल रोड, सोशल मीडिया आणि राजकारणावर भाष्य करत व्यंगातून मराठी अस्मितेचा सवाल उपस्थित करणारा लेख.
Satire on Coastal Road Politics

Satire on Coastal Road Politics

Sakal

Updated on

कोस्टल रोड हा आपल्यासाठी बांधण्यात आलेलाच नाही. तो बाहेरच्या लोकांनी इथे यावे आणि इथल्या मराठी माणसाने इथूनच बाहेर जावे, यासाठी बांधण्यात आला आहे, हे षड्‍यंत्र उघड झाले आणि आमचेही डोळे लख्ख उघडले. कालपर्यंत आम्ही कोस्टल रोड अभिमानाने दाखवत होतो. मुंबापुरीच्या गळ्यातील नवा रत्नहार म्हणून दिमाखाने मिरवत होतो. पण हा दागिना नुसता बेगडाचा नव्हे, तर भाड्याचा निघाला, हे ऐकून दु:ख झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com