ढिंग टांग : पाडा सिंहासने दुष्ट ही पालथी..!

इथे काही कारण नसताना बाळासाहेब जोरातच दचकले. मनुष्य मुळात जंटलमन!
Dhing Tang: Anger erupts during Election Commission meeting, demands accountability for dictatorship in the name of democracy.

Dhing Tang: Anger erupts during Election Commission meeting, demands accountability for dictatorship in the name of democracy.

Sakal

Updated on

पाड सिंहासने दुष्ट ही पालथी

ओढ हत्तीवरुनी मत्त नृप खालती

मुकुट रंकास दे, करटी भूपाप्रती

…उपरोक्त रुद्रगीत ओठांवर आळवीतच आम्ही कदमताल करत निघालो आहो! आधीच बजावून ठेवतो, सांप्रत आमच्या नादाला लागणे हे आरोग्यास अपायकारक आहे. कां की आमच्या संतापास सीमा उरली नाही. नेत्रातून निखारे फुलले असून नाकातून, कानातून आणि एकाद-दुसऱ्या ठिकाणाहून धुरांचे लोट बाहेरी पडत आहेत. मघाशी एका आगावू माणसाने तापमान मोजण्यासाठी थर्मोमीटर आमच्या बगलेत खुपसला, त्याची काच वितळली, आणि पाराही सांडला!!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com