dhing tang
sakal
दादू : (काळजीपोटी फोन फिरवत) म्यांव म्यांव म्यांव म्यांव..!
सदू : (फोन उचलत) ओळखली तुझी डरकाळी! बोल!!
दादू : (काही न सुचून) कसा आहेस?
सदू : (कोरडेपणाने) बरा आहे, पण तितकासा बरा नाही!
दादू : (समजुतीनं) श्रावणी सोमवार आहे, तुझा मूड बरा नसणारच!
सदू : (कंटाळून) कधी एकदा श्रावण संपतोय असं झालंय!