ढिंग टांग : घरचा आहेर..?

अरे मीच आहे रे! तुझा मोठा भाऊ!! आज तू स्वत:हून फोन केलास, किती आनंद झाला म्हणून सांगू?
Dhing Tang

Dhing Tang

sakal

Updated on

सदू : (भडकलेल्या मनोवस्थेत) हलोऽऽ…! कोण बोलतंय?

दादू : (प्रेमळपणाने) म्यांव म्यांव! अरे मीच आहे रे! तुझा मोठा भाऊ!! आज तू स्वत:हून फोन केलास, किती आनंद झाला म्हणून सांगू?

सदू : (सूर थोडा खाली आणत) जरा काम होतं…

दादू : (उत्सुकतेनं) मी कुठलंही काम करायला तयार आहे! तू फक्त हो म्हण!!

सदू : (किंचित नाराजीनं) ते राहू दे! पण दादूराया, तुझ्या त्या फर्जंदाला सांभाळ!

दादू : (विचारमग्न होत) माझ्या पदरी अनेक फर्जंद आहेत, त्यापैकी कुठला?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com