

Dhing Tang Satirical Column: Political Humour Over the Proposed Renaming of Dadar
esakal
दादू : (घाईघाईने फोन फिरवत) म्यांव म्यांव…म्यांव म्यांव…म्यांव म्यांव..!
सदू : (फोन उचलत चतुराईने) इस रुट की सभी लाईने व्यस्त है, कृपया थोडी देर बाद डायल किजिए..!
दादू : (जीभ काढत) सदूराया, मी ओळखला तुझा आवाज! मला फसवतोस काय!!
सदू : (एक दीर्घ श्वास घेत) मग तूसुध्दा मांजराचे आवाज काढू नकोस!