dhing tang
sakal
एपस्टिन नामक कुण्या एका महादलालाने केलेले चावनट उद्योग, ब्लॅकमेलिंग, कटकारस्थाने, गुप्तहेरगिरी, वगैरे सध्या बाहेर येत असल्याने अमेरिकेसह अनेक देशांमध्ये सत्तापालट होणार असे भाकित होराभूषण बाबाजीबाबा कराडकर यांनी मध्यंतरी केले, तदनुसार अजून तरी काही घडले नसले तरी लौकरच घडणार, याबाबत आमच्या मनात तीळमात्र शंका नाही.