माझ्या सर्व पक्ष सहकाऱ्यांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांवर आल्या असल्या तरी अजून हवा म्हणावी तशी तापलेली नाही. ‘मला अजून निवडणूक जाणवत नाही’ असे उद्गार महाराष्ट्राचे नवनिर्माते आणि दादरचे आमचे मित्र श्रीमान साहेबांनी काढले आहेत.