ढिंग टांग : पेपरफोड्याची गोष्ट..!

Paper Leak Racket | Maharashtra's Strict Laws Against Exam Paper Leaks : स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीवर कठोर कायद्यांचा बडगा उगारण्याच्या निर्णयावर उपरोधिक भाष्य करणाऱ्या ढिंग टांग सदरातून पेपरफोड्यांच्या रॅकेटवर, शिक्षेच्या तरतुदींवर आणि परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांवर विनोदी शैलीत प्रकाश टाकण्यात आला आहे.
Paper Leak Racket | Maharashtra's Strict Laws Against Exam Paper Leaks

Paper Leak Racket | Maharashtra's Strict Laws Against Exam Paper Leaks

esakal

Updated on: 

घटं भिंद्यात, पटं छिंद्यात...’ हे संस्कृत सुभाषित महाराष्ट्रातील लहान पोराटोरांसदेखील माहीत आहे. वास्तविक यात व्याकरणाची चूक असून ‘घटं छिंद्यात, पटं भिंद्यात’ असे हवे! ‘पटं भिंद्यात’ म्हणजे पेपरफुटी...पेपरफुटीनिशी परीक्षेत येन केन प्रकारेण मिळवलेले यश, यशच नव्हे, असा त्याचा सर्वसाधारण अर्थ! पुरातन काळीही पेपर फुटत होते, याचा हा पुरावा मानला पाहिजे. पण आता या पेपरफुटीवर संक्रांत आली आहे. त्याचीच ही गोष्ट!

Loading content, please wait...