स्थळ : अज्ञात. वेळ : अज्ञात. पात्रे : तीन!
भाईसाहेब : (रिकाम्या दबकत प्रवेश करत) येऊ का आत? कुणी आहे का इथं?
नानासाहेब : (कपाटावरुन आवाज…) मी इथं बसलोय!
भाईसाहेब : (वर बघत) तिथं कुठं गेलां? तुम्ही वरिष्ठ आहात, हे मान्य आहे, पण त्यासाठी कपाटावर कशाला जाऊन बसलात?
नानासाहेब : (तोंडावर बोट ठेवून) धीरे से बोलो! दिवारों के भी कान होते है…