ढिंग टांग : का रे दुरावा, का रे अबोला..?

प्रिय दादासाहेब, जय महाराष्ट्र. आपले संबंध अतिशय मित्रत्त्वाचे आहेत, हे बहुधा कोणाला (आघाडीत आणि महायुतीतही) माहीत नाही. मी तुमच्याविरुद्ध माननीय अमितभाईंकडे कुठलीही तक्रार केलेली नाही.
Maharashtra Politics
Maharashtra Politics Sakal
Updated on

ढिंग टांग

प्रिय मित्रवर्य कर्मवीर भाईसाहेब (मु. पो. ठाणे) यांसी, दिवसभर एकत्र होतो, पण आपले बोलणे झाले नाही. एकदा माझ्याकडे बघून हसल्यासारखे वाटलात, पण निरखून पाहिले तेव्हा तुम्ही गाल खाजवत होता. रागावलात का? नाराज नाही ना? माझं काही चुकलं असेल तर तोंडावर सांगा. कारण ‘भाईसाहेब माझ्यावर नाराज आहेत का?’ असं मी आदरणीय नानासाहेब फडणवीस यांना विचारलं, तर ते म्हणाले की, ‘‘छे, माझ्याकडे तरी तसा तक्रारअर्ज आलेला नाही!’’

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com