ढिंग टांग : मेंबर, रिमेंबर...!

राजेसाहेबांच्या संघटनेचे सदस्यत्व आम्ही गेल्या वीस वर्षांत अर्धा डझन वेळा तरी घेतले आहे.
Dhing Tang

Dhing Tang

sakal

Updated on

‘रायगडाच्या पवित्र भूमीतून आम्ही पुनश्च एकदा हरि ॐ चा उद्घोष करीत आहो. ज्याला महाराष्ट्रधर्माची चाड आहे, त्यांनी आमच्या संघटनेचं सदस्यत्व स्वीकारावं. आहे हिंमत?’ राजेसाहेब कडाडले. त्यांच्या गर्जनेनं अवघा सह्याद्री थरारला. दऱ्याखोऱ्यांतून पाखरे उडाली, कोल्ही-आस्वली गुहेत दडली. खरेखुरे वाघ बिचकले. सह्याद्रीचा ढाण्या वाघ नामशेष होण्याच्या मार्गावर असला तरी जल्द-अज-जल्द त्यांची संख्या वाढणार, या सुखद जाणीवेने वन्यजीवन ऐन उन्हात तरारोन उठले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com