ढिंग टांग : ऑपरेशन ‘स्पेसल २६’..!

Political Satire: Operation Special 26 and Uttar Pradesh Election Politics : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची रणनीती, जागावाटपाचे राजकारण, अखिलेश यादव यांची भूमिका आणि योगी आदित्यनाथ यांच्यावरील टीका यांचा उपरोधिक संवादातून घेतलेला राजकीय समाचार
Political Satire: Operation Special 26 and Uttar Pradesh Election Politics

Political Satire: Operation Special 26 and Uttar Pradesh Election Politics

esakal

Updated on: 

बेटा : (नेहमीप्रमाणे आक्रमक एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयॅम बॅक!!

मम्मामॅडम : (पुस्तकात गढून गेलेल्या अवस्थेत) हं!!

बेटा : (उत्साहाने) मम्मा, आपण यूपीचं इलेक्शन जिंकल्यावर काय करायचं? त्या योगीजींना कुठे पाठवायचं, हे आत्ताच सांगून ठेव!!

मम्मामॅडम : (अजूनही पुस्तक वाचनातच दंग...) हं!!

बेटा : (खुशीत)...मला आपले कार्यकर्ते सांगत होते की यावेळी योगीजी का जाना तय है! हात उठेगा, तो कमल मुरझायेगा!!

मम्मामॅडम : (पुस्तकात...) हंऽऽ...मार्व्हलस!!

Loading content, please wait...