ढिंग टांग - जिंकू किंवा पाडू...!

निवडणूक आयोगाचे नवे नियम आणि 'पाडू' यंत्रावरून राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. "हे पाडू यंत्र नसून विरोधकांना गाडण्याचे षडयंत्र आहे," असा टोला त्यांनी लगावला.
The Night Watch: Raj Thackeray's Satirical Take on Late-Night Voter Meetings

The Night Watch: Raj Thackeray's Satirical Take on Late-Night Voter Meetings

Sakal

Updated on

माझ्या तमाम मावळ्यांनो, सप्रेम सावध जय महाराष्ट्र! मनोमीलन वगैरे झाल्यामुळे महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक वेगळा मानायचं कारण नाही, म्हणून सगळ्यांनाच ‘मावळ्यांनो’ असं म्हटलं. मावळा म्हटलं की लढाऊ मऱ्हाटा गडी डोळ्यासमोर उभा राहातो. रात्र वैऱ्याची उगवली आहे, सावध राहा, हे सांगायला हे पत्र लिहित आहे. अशी अनेक पत्रं मी लिहीत असतो. गरज पडली तर मुख्यमंत्र्यांनाही लिहितो. यापुढेही लिहीन. पण आज तुमच्यासाठी खास संदेश देण्यासाठी लेखणी हाती घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com