ढिंग टांग : अंधश्रद्धा : शाप की वरदान..?

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात फार पुसट सीमारेषा असते. पावणेतीन पावरचा चष्मा लावल्याबिगर ती दिसत नाही.
Dhing Tang

Dhing Tang

sakal

Updated on

आजची तिथी : पराभव संवत्सर श्रीशके १९४८ चैत्र शु. अष्टमी (श्रीराम नवमी)

आजचा वार : नमोवार...आय मीन गुरुवार!

आजचा सुविचार : नाही निर्मळ जीवन । तेथे काय करील साबण..!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात फार पुसट सीमारेषा असते. पावणेतीन पावरचा चष्मा लावल्याबिगर ती दिसत नाही. दुर्दैवाने श्रद्धेच्या नावाखाली आजकाल अंधश्रद्धेचा बाजार मांडला गेला आहे. केवड्याच्या जुडीत बोंबलाची काडी आली तर एकवेळ समजू शकते. पण आजकाल बोंबलाच्या जुडीत केवड्याचे पान शोधावे लागते. हेच ते कलियुग!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com