स्मरण भारतीय सैन्याच्या शौर्यगाथेचे!

१९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील पाच ऐतिहासिक लढायांचे ज्वलंत वर्णन या पुस्तकात आहे. सैनिकांच्या शौर्याचे स्मरण घडवणारा हा दुर्मिळ दस्तऐवज आहे.
Indo Pak War 1965

Indo Pak War 1965

sakal

Updated on

मधुबन पिंगळे-editor@esakal.com

को णत्याही युद्धातील विजय साजरा करायचा नसतो, तर या विजयाचे स्मरण करायचे असते असे म्हटले जाते. युद्धातील विजय महत्त्वाचा असला, तरीही त्या विजयासाठी मोठी किंमत मोजावी लागली आहे ही गोष्ट विसरता येत नाही. रचना बिश्त रावत यांनी लिहिलेल्या आणि भगवान दातार यांनी अनुवाद केलेल्या ‘१९६५ भारत-पाकिस्तान युद्धकथा’ या पुस्तकाद्वारे भारतीय सैन्याच्या शौर्याचे स्मरण निश्चितच होते!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com