

Harmanpreet's Navadurga: The Triumphant Dawn of Indian Women's Cricket
Sakal
शैलेश नागवेकर - shailesh.nagvekar@esakal.com
अमोल मुजुमदार यांनी हरमनप्रीतचा विश्वविजेता संघ एकेक वीट रचावी तसा उभा केला. प्रसंगी काही कठोर निर्णयही घेतले. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध अविस्मरणीय विजय मिळवल्यानंतर जेमिमासह सर्वच जण भावुक झाले होते; पण आपण ३० ऑक्टोबरसाठी नव्हे तर २ नोव्हेंबरसाठी (अंतिम सामन्याचा दिवस) लढत आहोत, हे लक्षात ठेवा, असे आपल्या शिष्यांना जाणीव करून देत अंतिम ध्येय सदोदित डोळ्यासमोर ठेवले होते.