Arthashastra textiles : राज्य, रंग आणि रचना-वस्त्रकलेचं अर्थशास्त्र

Ancient Indian textile industry Arthashastra : अर्थशास्त्र ग्रंथातून चाणक्यांनी प्राचीन भारतातील वस्त्रोद्योग, व्यापार, आयात-निर्यात, प्रादेशिक कापडवैशिष्ट्ये व राज्यव्यवस्थेतील वस्त्रज्ञानाची समृद्ध परंपरा उलगडली असून ती परंपरा आजही भारतीय वस्त्रसंस्कृतीत जिवंत आहे.
Ancient Indian textile industry Arthashastra

Ancient Indian textile industry Arthashastra

sakal

Updated on

शेफाली वैद्य - saptrang@esakal.com

तुम्ही पाहत असलेला हा नकाशा म्हणजे केवळ भूगोल समजून घेण्यासाठी नाही तर तो प्राचीन भारताचा वस्त्रपट आहे. फॅशन इंडस्ट्री नावाची संकल्पना जन्माला यायच्या, क्राफ्ट रिव्हायव्हल सारख्या आधुनिक संज्ञा अस्तित्वात यायच्या आधी हजारो वर्षे प्राचीन भारत देशात काय पिकतं, काय बनतं, काय विकतं, काय आयात केलं जातं, काय निर्यात केलं जातं ह्यावर विचार केला जात होता. देशातले वेगवेगळे प्रदेश काय पिकवतात, काय काततात, काय विणतात आणि कशात पारंगत होतात, आणि त्याहूनही महत्त्वाचं, राज्य ही ज्ञानप्रणाली कशी समजून घेतं, कशी जपून ठेवतं, एखाद्या वस्तूचे मूल्य कसं ठरवलं जातं?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com