बुद्धिबळातील ‘उन्माद’

अमेरिकेतील एका लीग स्पर्धेदरम्यान हिकारू नाकामुरा या खेळाडूने विश्वविजेता गुकेश याचा पराभव केल्यानंतर प्रेक्षकांमध्ये राजा भिरकावणे ही कृती बुद्धिबळाच्या सभ्यतेला काळिमा फासणारी असून, लोकप्रियतेसाठी खेळाचे मूळ संयम आणि संस्कार जपण्याची गरज आहे.
Chess Controversy

Chess Controversy

Sakal

Updated on

शैलेश नागवेकर - shailesh.nagvekar@esakal.com

लीगचे फॅड सर्वत्र पसरलेले असताना बुद्धिबळही मागे राहिलेले नाही. अमेरिकेत टेक्सास येथील ॲरलिंग्टन इन्सोर्टस स्टेडियममध्ये अलीकडेच एक स्पर्धा झाली. त्यात भारत-अमेरिका लढतीत हिकारू नाकामुरा या खेळाडूने विश्वविजेत्या भारताच्या गुकेश याचा पराभव केला. त्यानंतर त्याने जवळच बसलेल्या प्रेक्षकांमध्ये राजा भिरकावून दिला. अशा प्रकारच्या कृती कदापि समर्थनीय नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com