कलात्मक ठेवा!

छत्रपती संभाजीनगर जिल्हा म्हणजे महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी म्हटलं तरी वावगे ठरणार नाही.
ajanta verul caves

ajanta verul caves

sakal

Updated on

- ओंकार वर्तले, ovartale@gmail.com

छत्रपती संभाजीनगर जिल्हा म्हणजे महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. याच जिल्ह्यातील लेणी म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येतात ती जागतिक वारसा यादीत सामील झालेल्या जगप्रसिद्ध अजंठा आणि वेरूळ.

या लेणीच्या अभ्यासासाठी अनेक पर्यटक आणि लेणी अभ्यासक कायमच येत असतात; पण या जिल्ह्यात या व्यतिरिक्तही अनेक लेणी आहेत. ‘औरंगाबाद लेणी’ ही याच पंक्तीतली. काहीशी अपरिचित पण देखणी. शहरालगतच एका डोंगरावर ही लेणी कोरलेली असल्यामुळे आपल्याला इथे यायला जास्त कष्टही पडत नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com