आजचे राशिभविष्य, काय म्हणतात तुमचे तारे?

कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय आहे तुमच्या भविष्यात
आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2021
आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2021sakal

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृषभ : आर्थिक लाभ होतील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. जिद व चिकाटी वाढेल.

मिथुन: मानसन्मान लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

कर्क: गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह: काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कन्या वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल, दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तूळ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

धनू : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

मकर: जिद व चिकाटी वाढेल. हितशत्रूंवर मात कराल

कुंभ: व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.

मीन: आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. जिद व चिकाटी वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com