esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 13 नोव्हेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

horoscope

पंचाग - शुक्रवार - निज अश्विन कृष्ण 13, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय 6.41, सूर्यास्त 5.56, चंद्रोदय पहाटे 5.28, चंद्रास्त दुपारी 4.39, धनत्रयोदशी, धन्वंतरी जयंती, प्रदोष, यमदीपदान, शिवरात्री, शिवरात्री, उल्कादर्शन, भारतीय सौर कार्तिक 22 शके 1942

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 13 नोव्हेंबर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचाग - शुक्रवार - निज अश्विन कृष्ण 13, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय 6.41, सूर्यास्त 5.56, चंद्रोदय पहाटे 5.28, चंद्रास्त दुपारी 4.39, धनत्रयोदशी, धन्वंतरी जयंती, प्रदोष, यमदीपदान, शिवरात्री, शिवरात्री, उल्कादर्शन, भारतीय सौर कार्तिक 22 शके 1942

राशिभविष्य -
मेष - महत्त्वाची कामे शक्यतो दुपारनंतर करावीत. आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.
वृषभ - संततिसौख्य लाभेल. वाहने जपून चालवावीत. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
मिथून - महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्य चांगले राहील.
कर्क - मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात यश मिळवला.
सिंह - व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. काहींना गुरूकृपा लाभेल.
कन्या - आपली मते पटवून देवू शकला. भागिदारी व्यवसायातील कामे मार्गी लावू शकाल. 
तुळ - अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
वृश्चिक - महत्त्वाचे पत्र व्यवहार व गाठीभेटी दुपारपूर्वी उरकून घ्याव्यात.
धनु - मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.
मकर - आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. शासकीय कामे मार्गी लागतील. 
कुंभ - मानसिक अस्वस्थता जाणवेल. दुपारनंतर अपेक्षित गाठीभेटी होतील.
मीन - वैवाहिक जीवनात वादविवाद होण्याची शक्यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल.