‘डुलकी’ला हुलकावणी!

चालकाच्या थकव्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी तयार करण्यात आलेली ‘ड्रायव्हर मॉनिटर सिस्टीम’ ही वाहन सुरक्षेतील एक अत्याधुनिक आणि आवश्यक बाब ठरू लागली आहे.
Driver Monitor System

Driver Monitor System

Sakal

Updated on

अरविंद रेणापूरकर - arvind.renapurkar@esakal.com

ड्रायव्हर मॉनिटर सिस्टीम ही केवळ एक नावापुरती सुविधा नसून, सध्याच्या वेगवान प्रवासात वाढत्या धोक्याचे आकलन करता चालकाला सजग ठेवणारे साधन मानले जाते. थकवा आलेला असतानाही किंवा सहप्रवाशांच्या आग्रहाखातर चालक सलग गाडी चालवत असेल तर अनर्थ होण्याची दाट शक्यता असते. अशावेळी ‘डीएमएस’ प्रणाली चालकाला थकव्याची जाणीव करून देते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com