

Gold Investment
esakal
सोने हा धातू अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचा आधार आहे. पण सोन्यातील गुंतवणूक नेहमीच जास्त परतावा देणारी असते असे नाही. सोन्यातील गुंतवणूक मानसिक आधार नक्की देते, पण त्यातील गुंतवणूक आपल्या एकूण गुंतवणुकीच्या पाच ते दहा टक्केच असावी. आपले प्राधान्यक्रम काय आहेत, याचा विचार करूनच सोन्याकडे पाहिले पाहिजे.